Friday, July 16, 2010

चेरी क्रिएशन्स...

नमस्कार,

चेरी क्रिएशन्स... २००९ मध्ये मी या नावाने स्वत:चा व्यवसाय सुरु केला... सुरुवातीला नोकरी करता करता व्यवसाय करत होतो... नंतर चांगला settle होतोय असं वाटल्यावर नोकरीला रामराम ठोकला...

चेरी क्रिएशन्स... ग्राफिक डिझायनिंग, अ‍ॅडव्हर्टायझिंग, वेब डिझायनिंग, स्क्रीन प्रिंटींग यात आवड असल्याने हाच व्यवसाय करायचा असं मनाशी ठरवलं होतं... यासाठी मला अनेकजणांनी सहकार्य केलं... त्या सर्वांचा मी ऋणी आहे...

सुरुवात थोडेफार टक्के- टोणपे- धक्के खात खात झाली... या व्यवसायातील फारसा अनुभव गाठीशी नसल्याने अनेकदा नुकसानही खूप झालं, थोड्या भिड्स्त... स्वभावामुळे. पण आता हळूहळू यातल्या खाचाखोचा लक्षात येऊ लागल्यात...

मी अजून पारंगत झालोय असं म्हणणार नाही... पण अनुभवातून शहाणपण येतंय हळूहळू... :-)

माझे काही डिझाईन्स टाकायचे होते, पण खूप Heavy File Size मुळे टाकू शकलो नाही.

तरी संपर्कासाठी फोन नं व ई मेल आय डी देत आहे...

धनंजय मेहेंदळे

+९१ ९५५२५२६३६१

media.cherry@gmail.com

1 comment:

  1. गणपति बाप्पा मोरया!!

    तुझा व्यवसाय सतत वृद्धिंगत होत राहो ही सदिच्छा.

    ReplyDelete