Saturday, May 15, 2010

वेळीच सावध व्हा...!!!


नमस्कार,अनेक जणांनी मला मेल करून सांगितलं की, पुण्यातल्या पेट्रोलपंपप्रमाणे रिक्शावाल्यांवर आणि पी.एम.टी.वाल्यांवर काहीतरी लिही... मी म्हटलं, त्यावर मी मागेच फेसबुकवर लिहिलंय... आणि पुण्यातले रिक्शावाले आणि पी.एम.टी. वाले हे इतके कोडगे आहेत की, ते आता बदलू शकत नाहीत.... “सारी दुनिया सुधारली तरी आम्ही काही सुधारणार नाही” हे जणू यांचं ब्रीदवाक्यच आहे....पण पेट्रोलपंपवाले कसं, आत्ता हे उद्योग करायला लागलेत... पूर्वी एवढं नव्हतं... वेळीच यांना ताळ्यावर आणलं नाही तर रिक्शावाले आणि पी.एम.टी. वाले या लूटारूंच्या टोळीत यांचा समावेश होईल...तेव्हा वेळीच सावध व्हा... आणि याला आवर घाला...!!!

2 comments:

  1. Maza full support ahe tula. Let us start something. Where do you think we can begin?

    ReplyDelete
  2. kadhihi kuthunhi suruvat karu shakto apan... disla ki sodaycha nahi... apla kashala nuksaan karaicha aapan?

    ReplyDelete