Sunday, April 25, 2010

हुश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श.....

गेले ४-५ दिवस खूप गडबडीत गेले.... काम काम आणि फ़क्त काम.... खूप धावपळ.... दगदग.... उन्हाचा खूप त्रास.... मुंबईतल्या घामाचा उन्हाळा.... हुश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श..... आता कधी पाऊस सुरू होतोय काय माहित..... ग्लोबल वॊर्मिंग.... आता प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी.... पर्यावरणाची.... नाहीतर आपणच आपल्या स्वत:च्या विनाशास कारणीभूत होऊ.... असो.... वेळीच जागे व्हा!!!

1 comment: