Wednesday, April 21, 2010

सुस्वागतम

नमस्कार,

‘डी’ वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासूनच हा ब्लॊग मी सुरू केला आहे. माझे व्यवसायातून तसेच माझ्या फ़िरण्यातून येणारे अनुभव...... माझी एकप्रकारे दैनंदिनीच...... पण याला दैनंदिनी म्हणणं चुकीचं ठरेल; कारण जसा वेळ मिळेल तसं मी यावर लिहीत जाणार आहे...... आज लिहितोय...... उद्या नाही..... २ दिवसांनी लिहीन...... जमेल तसं....

हं... पण आपल्या प्रतिक्रिया महत्वाच्या.....

10 comments:

 1. अभिनंदन व शुभेच्छा

  ReplyDelete
 2. Nilesh Gajanan Pawar
  Namskar Mehandale..Changala Upakram Chalu kelay
  tumhi.....Abhinandan...!!!!!!!

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. 'D' vole toh associated with D comp kya ? :P
  cool !

  ReplyDelete
 5. शाब्बास मेहेंदळे....!!! माझ्यातर्फे मन:पूर्वक शुभेछा...

  ReplyDelete
 6. Hello, chan, mastach...............ekdam chakachak....... khup khup shubheccha

  ReplyDelete
 7. Wish you all the best.
  Start and Keep writing....

  -Sushil Behere

  ReplyDelete
 8. all the best...kahitari changla kam vhava tuzya hatun....ugach gappa nakot...
  Meenal

  ReplyDelete